

SHRIGUNVANTBABA.COM

Start Contributing

News & Resources
Good to Know
-बाबा श्री गुणवंत की जनकल्याण की बानी-
भुखे की भूक मिटाओ। प्यासे की प्यास बुझाओ।जिसके घर में ना हो रोटी।उसे भरपेट खिलाओ।।

हे विश्व के चालक प्रभु।गुणवंत जी से प्रार्थना।समता पले ममता जगे।हर जीवन में सद्भावना।।हम हैं पुजारी आपके ।दर्शन के प्यासे हर घड़ी ।ज्वाला जले अभिमान की ।जो है हमारे चढ़ी। दया करो हे दया के दाता ।विश्व विधाता आप हो ।कोई नहीं है तुम बिन साथी। आप ही मां-बाप हो। हाथ जोड़कर करूं विनती ।दर्श हमें दिखलाओ ना।। समता पले ममता जगे ।हर जीवन में सद्भावना"।१।।"जग से न्यारे प्राण पियारे ।भक्तों के भगवंत हो ।महातपी तब साधक स्वामी आप ही गुणवंत हो।राम हो रहीम हो ।आप ही भोले नाथ हो।दुखियारी के संग सदा। भक्त जनों के साथ हो। शाम सवेरे अष्ट प्रहर। सेवक करे आराधना ।समता पले ममता जगे। हर जीव में सद्भावना।" २।।"अपरंपार प्रभु जी माया। भक्तजनों पर करते हैं।कोई न जाए बाबा खाली सबकी झोली भरते हैंस्वयं रहे है जंगल पर्वत। तन मे पीड़ा लाख हो।बड़ा कठिन वहसमय बिताया ।भक्त जनों के साथ हो ।गाएंगे गुणगान तुम्हारे ।निर्मल करो मनोकामनासमता पले ममता जगे हर जीवन में सद्भावना।।३।।दास गणेशा करे विनंती। साथ सदा यह बना रहे।
तन मन धन से नर नारी । सब प्रभु की जय जय कार कहे ।जय गुणवंता जय गुणवंता ।हर लब पे यह नाम हो ।हो नीत पूजन स्वामी जी का। घर-घर सुबह शाम हो ।प्रसन्न हो गुरुदेव हमारे। हम तो करेंगे साधना।।समता पले ममता जगे हर जीवन में सद्भावना।।
Looking for more resources? Get in touch today.

WELCOME
Welcome visitors to your site with a short, engaging introduction. Double click to edit and add your own text
If you have any questions about the forum, please do not hesitate to reach out. We would be more than happy to address any of your questions, comments, or concerns.





NEARBY PLACES
BAHIRAM MANDIR
MUKTAGIRI JAIN MANDIR

CHIKHALDARA
HILL STATION

DEDVAKUNDI GUNVANT BABA MANDIR
WATERFALL
* आरती गुणवंत बाबांची *
( चाल - भांगवताची आरती जय जय हो जय श्री भागवत )
जय हो जय श्री गुणवंता आरती करू तुझी भगवंता ... ( २ )
पाहरण्या दुःख निवारण्या तुच अवलीया संता •
आरतीकरू तुझी भगवंता ॥ध्रु .॥
अमाद महिमा संताचा त्यात तोरा सरताजाचा
असती पुत्र घडेकरांचा सुलाई संपत जोड्याचा ।। १ ।। जय हो ...
फिरशी रानोमाळात करतो दुःखाचा नाश
काय होती तपसाधना , मूर्ती भावेल ती मना ॥ २ ॥ जय हो ...
परंपरा नाग वंशाची चालवी बाबा गुणाही
हळवे असती पर ना खचती दे तू जगासी या त्राता ॥ ३ ॥ जय हो...
कधी विशाल वडाखाली कधी दोन आंब्याखाली
चाले जगताचा हा धनी धोतर दुपट्टा घेवूनी ॥ ४ ॥ जय हो ...
ऊन असो वा पाऊस थंडी पर ना कळे परमानंदी
मूर्ती असे ती देवाची मती कळे जण लोकांची ॥ ५ ॥ जय हो ...
बाबा तुझी करणी ही अमर राहो जगतासी
दास राहूल गाये आरती संत गुनाची ही मूर्ती ॥ ६ ॥ जय हो ...
कवि / गायक राहुल कुमार कविटकर , शिरजगांव कसबा
* आरती गुणवंत बाबांची *
, एक सुंदर प्रतिमा पाटावर देव्हाऱ्यात
प्रतिमेमधी दिसला , बाई अवलिया गुणवंत
प्रतिमेमधी दिसला , देव गुणवंत
एक सुंदर प्रतिमा .. ॥धृ ॥
वेळ आरतीची झाली स्वारी धन्याची आली ,
फुल , कापूर , नारळ , ठेवीते मी घेवून ,
हिरव्या केळीच्या पानात फुल - माळं मी ओवीत
फुलाफुलांमध्ये दिसला बाई अवलिया गुणवंत देव
एक सुंदर प्रतिमा .. .।। १ ।।
आरती मी सजविली दुजे प्रसादाचे ताट
श्रीरंगोळीची रांगोळी देव पुजेचा हा थाट •
निरंजनी आरतीत बाई लावली मी ज्योत
त्या ज्योतीमध्ये दिसला बाई अवलिया गुणवंत
त्या ज्योतिमध्ये दिसला देव अवलिया गुणवंत
एक सुंदर प्रतिमा ..
आरती ओवाळीता दरवळला सुगंध
एका सुरात गाता सारे भक्त झाले धुंद
रौराळे बंधु माझा सुरसुरात लावित
त्या सुरामधे हसला बाई अवलिया गुणवंत
त्या सुरामधे हसला देव अवलिया गुणवंत
एक सुंदर प्रतिमा . ।।३ ।।
*चक्रधारी सुदर्शनकारी देवांचे राजे *
चक्रधारी सुदर्शनकारी देवांचे राजे , गुणवंत देवांचे राजे
वंदूनी कृष्ण अवधुता , शरण मी आदेभैसाले ॥ धृ ॥
गुणवंता तुझे विराट रूप मी , पाहू कसे डोयी , आदेभैस तू असता मज ती दृष्टी , कधी देई ॥ १ ॥
ओम सोहम् शब्दाने तू सृष्टी रचियली , सृष्टी रचण्याआधी , राहूटी सूर्यापाशी केली ॥ २ ॥
अंधार असता चहूकडे तू एकटाच तेव्हा , गुणवंता एकटाच तेव्हा , सूर्यापाशी कसा गुणा तू पाजित असे पान्हा || ३ ॥
देव भक्ताची जोडी ऐसे ब्रम्हा लिखियले , गुणवंता ब्रह्मा लिखियले , अक्षर काढे मां सरस्वती , गुणवंत वचने ॥४ ॥
गिरी मगर टुटी नहीं टुकडे हुये चार , एैसा शिष्य लढे , रण पंडीत का तुम करो विचार ॥ ५ ॥
वेदापुढची तुझीरे भाषा समजे ना कोणा , गुणवंता समजे ना कोणा , समुद्रांची शाई पुरेना गुण तुझे लिहिण्या || ६ ॥ चक्रधारी ....
पाणी अंदर महल बनाया वो महल कैसा , बोलोरे भाई वो महल कैसा , ऊसी महल गुणवंत बिराजे जो सृष्टी कर्ता ॥ ७ ॥
संत म्हणती महंत म्हणती , म्हणती कुणीबाबा , गुणावता म्हणती कुणी बाबा , तो स्वर्ग , मृत्यू , पाताळा , गुणवंताचा दुनियावर ताबा ॥८ ॥
विश्वप्रभू तो विधाता जगती , या त्याच्या चरणी , आतातरी या त्याच्या चरणी , गुणवंता मालिक माना , दिवस थोडेच रे भरणी ॥ १॥
पंढरपूरी तू विटेवरी , अन् तुच सागपूरी , अल्ला परवरदिगार , मालिक तुम्हीच तिरूपती ॥१० ॥
येशू पिता तू बनून केला , करार नवा जुना , गुणवंता करार नवा जुना , श्री बुद्ध महावीर बनूनि आला , जगती या तू पुन्हा ॥११ ।। चक्रधारी ...
साठ वर्षाचा दिवस तुझा ओवखू नाही आला || सूर्यनारायणा हे । मालूम किती सांगू लिला ॥१२ ॥
मावळतीचा सूर्य जैसा उरावे । दुसऱ्या दिवशी , तू तर एके ठाई अन् सारी दुनिया तुझ्या भवतो || १३ ||
निळ्या आभारी सौरमंडळी भरूनी तू उरला , गुणवंता भरूनी तू उरला , धन्य झाली ती धरतीमाता , तिच्या स्थावर बसला ।। १४ ।। चक्रधारी ... .
देवाले पोर तीन पयला भाना , दुसरा किसना , भाषा म्हणजे सूर्यनारायण वंदन हो त्याला ॥१५ ॥
किसनाले पाहूरचार , यहा ताटभर लाह्या , सांगती गुणवंत लाखनवाडी जिलबी गेली वाया || १६ ||
कोण तो किसना , कशा त्या लाह्या कायची जिलबी , समृद्राले जो बेटोई घाले तो किसना होय जी ॥ १७ ॥ चक्रधारी .....
जिलबीची पहा वेळ आली वाया जायाची , माया हो ती माय बाप हो , सांगू तुम्हा किती ॥१८ ॥
तो कृष्णा होय , ब्रह्मा खरा , ठेवजा ध्यानी , त्याला ना घालू शके कोणी गवसणी ॥१ ९ ॥
चला चला रे सावेंगपुरी आदेभैस पाहू , गुणवंताच्या मांडीवरती खेळत राहू ॥ २० ॥
तो खेळ कसा , तो मेळ कसा , ती भाषा कशी राहे , अहो तिन्ही ताळाचा धनी गुणवंत , उगा मुगा पाहे ॥ २१ ॥ चक्रधारी ...
सत्संगती सद्बुध्दी , सद्गती देशिल का आम्हा , गुणवंता देशिल कां आम्हा , सूर्यनारायणातून पाऊस अनीचा जेव्हा ॥ २२ ॥
सूर्यनारायणातून पाऊस पडेल अग्नीचा , विश्वप्रभु गुणवंता विना निभाव हो कैसा ॥२३ ॥
आदि अनादि सर्व काळी पुरून तू उरला , गुणवंता पुरून तू उरला , तुझ्या डबीमध्ये दुनिया सारी तू सर्वांचा अल्ला ॥ २४ ॥ चक्रधारी ...
आदेभैस गुणवंता चरणी आम्ही धरती पुत्र , ब्रह्मपुरीचा कैलासी राणा गुणवंताचे छत्र ॥२५ ।।
पयले आरती विठोबाची प्रभू सांगती मोहना , आरती करो विधाताकी नंतर भक्त हो म्हणा ॥२६ ॥ चक्रधारी ...
स्पर्शे तुझ्या मृत सजीव होती , तू अमृत संजिवनी , गुणवंता तू अमृत संजिवनी , करूणेच्या सागरा , अकराबी दिशा शोधे तुजशी ॥ २७ ॥
जेऊ घाली ती धरती माता , महालक्ष्मी जामा , सूर्यनारायणा पिता , उपकार फिटे ना कोणा ॥ २८ ॥
चिमणा चिमणीचं लगीन , तती वऱ्हाडी कोण कोण , हो देवा वन्हऱ्हाडी कोण कोण , दिवाळीच्यादिसी , लाखनवाडीत गर्जति भगवान ॥२ ९ ॥
गंगा , यमुना , • सरस्वती प्रभु करती तूझे स्नान , दर्शन देती रोज तया गुणवंत भगवान || ३० ||
शिंदीपासून दिल्ली , तुझी सरकारी गाडी , क्षणांत देशी विदेशी जाशी भक्तांच्या साठी || ३१ ||
विजय तुझ्या नित पायो असता रूसून कां बसला , घे पोटी दयासागरा अनंत कोटी नमन तुजला ॥३२ ॥ चक्रधारी ...
पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांडनायक आदेभैस विश्वप्रभु श्री गुणवंत भगवान की जय ॥ पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांडनायक आदेभैस विश्वप्रभू भगवान सरकार की जय ॥ *























