top of page
Search

चला आरती करू या हो गुणवंत बाबांची

  • Writer: Rahul Malviya
    Rahul Malviya
  • Jan 18, 2021
  • 1 min read

गुणवंत गुणवंत जय बोलाजय ! बोला गुणवंत जय बोला!

चला आरती करूया हो ! गुणवंत बाबाची!

गुणवंत गुणवंत जय बोला! जय बोला गुणवंत जय बोला!

गुणवंत गुणवंत जय बोला.....!!

कापुराच्या लाऊणी ज्योती ! फुल माला घेऊनी हाती

आरती मिळुनी सर्व गाती ! सुलाई च्या नंदनाची !!१!! चला आरती करू....

गुणवंत मूर्ती गुनाची! माय माऊली ती दिनांची !

जगी असे, थोर ज्याची ख्याती ! घडेकर संपत सुताची!!२!! चला आरती करू...

कराया जगा चा उद्धार आले गुणवंत अवतार

कृपावंत दया सागरा विश्व रक्षी तो विश्वंभर !

असाच विश्वर क्षित्ताची !!३!! चला आरती करू.....

हर्ष मनी दर्शन तुझे घेता ! स्फूर्ती चळे तुझे गुण गाता !

क्षमा करावी त्रैलोकीनाथ तुझ्या चरणावती माथा !

रौराळे सत्य सुंदराची !!४!! चला आरती करूया हो गुणवंत बाबांची..




 
 
 

Comments


bottom of page