top of page
Search
Writer's pictureRahul Malviya

सद्गुरु गुणवंता भक्त जनांचे महंता


सद्गुरु गुणवंता भक्त जणांचे महंता !

आरती ओवाडी चरणी ठेवूनिया माथा !!

धन्य तुझे रूप महान तुझी अगाध कीर्ती

अवतार तुझा झाला या माय भूमीच्या वरती

मानव रूप सारे तुझी अवलिया आहे वृत्ती

सोमवंशी जन्म झाला महा योग्याची मूर्ती. !!१!! सद्गुरु गुणवंता...

सोडूनी घरदार संसार मोह माया माया

बैरागी झाले बाबा नाही अन्नपानी खाया

हिंडतात रानोरानी नाही झोपडी राहाया

चंदनाच्या परोपरी यांनी झिजवली काया !!२!! सद्गुरु गुणवंता...

पिसा पिसा म्हणूनिया लोक त्रास देती फार

सोसली दुःख म्णी जन लोकांच्या मार

नाही कोपले कोणावरती बाबा दयेचे सागर

धरली सेही छाया सदा भक्तांच्या वर !!३!! सद्गुरु गुणवंता....

कुमार रत्नदीप बाळ आहे अज्ञान

छाया ठेवा बाळा वरती चरणी माझ मागनं

टाळा हो संकटाशी भोळे भाविक भक्तगण !!४!! सद्गुरु गुणवंता भक्तजनांचे महंता


371 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page